ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
नाविक अधिनियम
समुद्रावरील संचार सर्व जगभर प्राचीन काळापासून चालू आहे.
पेरी, मॅथ्यू कॅलब्रेथ
पेरी, मॅथ्यू कॅलब्रेथ : (१० एप्रिल १७९४ - ४ मार्च १८५८). एक अमेरिकन नाविक अधिकारी. त्याचा जन्म न्यूपोर्ट (र्होड-आयलंड) येथे मध्यमवर्गी कुटुंबात झाला. ज्या घराण्यातील अनेक व्यक्तींनी नौदलात जीवन व्यतीत केले; त्याच घराण्यातील ऑलिव्हर हॅझर्ड ह्या प्रसिद्ध नाविकाचा तो धाकटा भाऊ. स्थानिक विद्यालयात शिकून पेरी १८०९ मध्ये अमेरिकेच्या नाविकदलात मिडशिपमॅन म्हणून गेला.
पेरी, मॅथ्यू कॅलब्रेथ
पेरी, मॅथ्यू कॅलब्रेथ : (१० एप्रिल १७९४ - ४ मार्च १८५८). एक अमेरिकन नाविक अधिकारी. त्याचा जन्म न्यूपोर्ट (र्होड-आयलंड) येथे मध्यमवर्गी कुटुंबात झाला.
शेअरबुर्ग
शेअरबुर्ग : फ्रान्सच्या मांश विभागातील सर्वांत मोठे शहर, नाविक तळ असलेले प्रमुख सागरी बंदर व एक हवेशीर ठिकाण. लोकसंख्या २८,३२४ (१९८२). फ्रान्सच्या वायव्य भागातील कोतांतँ द्वीपकल्पाच्या उत्तर टोकाशी, इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर हे शहर वसले आहे. दिव्हेत ही छोटीशी नदी येथेच इंग्लिश खाडीला मिळते.
सिव्हॅस्तपोल
सिव्हॅस्तपोल : (सेव्हॅस्टोपोल). रशियातील काळ्या समुद्रातील एक नैसर्गिक बंदर, शहर व नाविक तळ. ते युक्रेनियन प्रजासत्ताकातील क्रिमियाच्या नैर्ऋत्य टोकास सिव्हॅस्तपोल उपसागरात एका अरुंद खाडीवर (इनलेट) वसले आहे. पूर्वी ते सिबॅस्तपोल या नावाने ज्ञात होते. लोकसंख्या ३,७९,२०० (२००७). सांप्रत शहराची मुख्य वस्ती ही उपसागर आणि त्याची शाखा यांमधील उतारावर आहे.
आरोग्य अधिनियम
आरोग्याच्या जोपासनेकरिता केलेले अधिनियम. निरामय शरीरात निकोप मन वसते ही उक्ती सत्याला धरूनच आहे.
गुमास्ता अधिनियम
दुकाने, व्यापारी संस्था, राहण्याची सोय असलेली हॉटेले, विश्रांतिगृहे, भोजनगृहे, थिएटरे व सार्वजनिक करमणुकीची अथवा मनोरंजनाची इतर ठिकाणे आणि संस्था यांमध्ये काम करणारे सेवक गुमास्ता या संज्ञेखाली मोडतात.
पेसा - नियम २०१४ - महत्वाच्या तरतुदी
पंचायत विस्तार ( अनुसूचित क्षेत्र ) अधिनियम 1996 (पेसा) महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम 2014
महसूल अधिनियम
महसूल अधिनियमाद्वारे राज्यातील अथवा देशातील जमिनीच्या महसुलाबाबत नियम ठरविलेले असतात.
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
मुदत अधिनियम
अधिकार-बजावणीसाठी न्यायालयात जाण्याला कालमर्यादा घालणारा विधी म्हणजे मुदतीचा विधी.
वकील परिषद
(बार कौन्सिल). सामान्यपणे विधिव्यवसायाचे नियंत्रण करणारी स्थायी स्वरूपाची अधिकृत स्वायत्त संस्था
संपत्तिविधि
एक किंवा अधिक व्यक्तींच्या मालकीची असलेली व जी इतरांना हस्तांतरित करता येईल, अशी कोणतीही गोष्ट संपत्ती या व्याख्येत येते.
संमतिवयाचा अधिनियम
स्त्री-पुरूष समागमाकरिता विधियुक्त संमत केलेला मुलीच्या वयासंबंधीचा अधिनियम.
English to Hindi Transliterate